नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या विद्यापीठ आणि त्यांची स्थापना दिवस यांच्या विषयी माहिती हवी असेल तर आमच्या या पोस्ट मध्ये आपल्याला माहिती भेटेल.
Maharashtra Vidyapeeth Sthapana Divas
खाली आपल्याला महाराष्ट्र मधील विविध विद्यापीठे आणि त्यांच्या स्थापना दिवसांची माहिती मिळेल.
Mumbai University Foundation Day
मुंबई विद्यापीठ(Mumbai University) – 18 जुलै 1857
Nagpur University Foundation Day
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (Nagpur University), नागपूर स्थापना-4 ऑगस्ट 1923
Nathibai Damodar Thakarsi University Foundation Days
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई स्थपणा – 1916
Pune University Foundation Day
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे – स्थापना 1949
Chatrapati SambhajiNagar University Foundation Day
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर – 23 ऑगस्ट 1958
Kolhapur University Foundation Day
छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर – स्थापना – 18 नोव्हेंबर 1962
Amravati University Foundation Day
कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती स्थापना – 1 मे 1983
Nashik university foundation Day
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक स्थापना – जुलै 1989
Jalgaon University Foundation Day
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव स्थापना – 15 ऑगस्ट 1989
Nanded University Foundation Day
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड स्थापना – 17 सप्टेंबर 1994
Gadchiroli University Foundation Day
गोडवना विद्यापीठ , गडचिरोली -स्थापना- 27 सप्टेंबर 2011
Solapur University Foundation Day
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर – 1 ऑगस्ट 2004
मला आशा आहे की आपल्याला या पोस्ट मधून महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या विद्यापीठ आणि त्यांच्या स्थापना दिवस यांच्या विषयी माहिती भेटली असेल.
जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा.