Zilla Parishad Recruitment : जिल्हा परिषदेत २०१९ मध्ये निघालेल्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केला होता. मात्र, ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या भरती साठी भरलेले शुल्क उमेदवारांना तब्बल ९ वर्षांनी मिळणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More