शेर शिवराज चित्रपट पाहिलंय का?,जर पहिला असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की माहिती असायला हव्यात 

"

शेर शिवराज चित्रपट हा शिवराज अष्टक मधील चौथा सिनेमा आहे.

'शेर शिवराज' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.

"

शेर शिवराज मूवी मध्ये म्रीणाल कुलकर्णी जिजाऊंची भूमिका साकारणार आहेत 

Curved Arrow
Scribbled Underline

विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझल खानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता.