टॉप-10 पैकी या 8 कंपन्यांचे 2.48 लाख कोटी रुपयांचे नुकसान, रिलायन्सला सर्वाधिक फटका, जाणून घ्या कोणत्या दोन कंपन्यांना झाला फायदा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल रु. 1,30,627.7 कोटींनी घसरून रु. 16,42,568.98 कोटी झाले आहे.

सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँक होते.

सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात 2,48,372.97 कोटी रुपयांनी घसरले.

यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फटका बसला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 2,041.96 अंकांनी किंवा 3.72 टक्क्यांनी घसरला आहे.

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, इन्फोसिस, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य घसरले.

दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) आणि कोटक महिंद्रा बँकेचे बाजार भांडवल वाढले आहे.

SBI चे बाजार भांडवल रु. 35,073.72 कोटींनी घसरून रु. 3,97,189.84 कोटी झाले.

ICICI बँकेचे बाजारमूल्य 29,279.72 कोटी रुपयांनी घसरून 4,70,856.80 कोटी रुपयांवर आले.

त्यांची नाव पाहण्यासाठी

मार्केट खाली पडून देखील काही असे स्टॉक आहेत जे Upper Circuit ला लागले आहेत

मार्केट खाली पडून देखील काही असे स्टॉक आहेत जे Upper Circuit ला लागले आहेत