MPSC Stenographer Recruitment 2022

Number of Posts (एकूण पदे) : 253 अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2022

अर्ज फी: – Open Category : Rs. 394/- – Reserved Category : Rs. 297/- Application Ending Date(अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 12 मे 2022

शैक्षणिक पात्रता : बारावी पास वयोमर्यादा:18-38 वर्षे Selection Process(निवड प्रक्रिया) : परीक्षा, मुलाखत

एकूण 253 पदे उपलब्ध असून त्यापैकी 62 लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 100, लघुलेखक (मराठी) 52 आणि लघुलेखक इंग्रजीसाठी 39 पदे आहेत.