पुढील 2 वर्षांत हा शेअर्स 72% वाढू शकतो 

ब्रोकरेज रिसर्च फर्म IDBI कॅपिटलने Mahindra & Mahindra च्या शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.

मजबूत कमाईच्या वाढीच्या दृष्टिकोनावर आधारित, ब्रोकरेजला पुढील दोन वर्षांत स्टॉकमध्ये 70 टक्क्यांहून अधिक Returns अपेक्षित आहे.

प्रति शेअर Target किंमत 1,616 रुपये ठेवण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 72 टक्के Returns मिळू शकतो.

भारतात महिंद्रा, स्वराज आणि ट्रॅकस्टार या तीन ब्रँड अंतर्गत ट्रॅक्टर विकते. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा सुमारे 40 टक्के आहे.

IDBI कॅपिटलच्या मते, ऑटो व्यवसायाचा विचार केल्यास, Scorpio, Balero आणि XUV500 हे UV सेगमेंटमध्ये महिंद्रा आणि महिंद्राचे मजबूत ब्रँड आहेत.

Share Market विषयी Basic शिकण्यासाठी