एलआयसीच्या आयपीओसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येणार आहे अशी माहिती मिळालाय आहे मात्र या संबंधित अनेक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारतातील फंड हाऊसना LIC मध्ये कोणताही लिस्टिंग नफा दिसत नाही

सरकारला LIC च्या IPO मध्ये किंमत ₹ 950-1000 च्या दरम्यान ठेवायची आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या IPO च्या माध्यमातून सरकारला 3.5 टक्के हिस्सा विकून 21,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत.

LIC चे Valuation ₹6,00,000 कोटी असू शकते.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे 300 दशलक्ष पॉलिसीधारक, 1.4 दशलक्ष एजंट आणि $500 अब्ज मालमत्ता आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC चा IPO 4 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडू शकतो आणि 9 मे रोजी बंद होऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC चा IPO 4 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडू शकतो आणि 9 मे रोजी बंद होऊ शकतो.

Share Market विषयी Basic शिकण्यासाठी