तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल किंवा तुम्ही मजबूत स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या स्टॉकमध्ये खरेदी करू शकता.

स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनी L&T ने अलीकडेच आपले तिमाही निकाल सादर केले. कंपनीने जानेवारी-मार्च तिमाही निकाल जाहीर केले.

कंपनीने कमकुवत निकाल सादर केले आहेत. तथापि, कंपनीने प्रति शेअर 22 रुपये Dividend ही जाहीर केला आहे.

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल किंवा तुम्ही मजबूत स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या स्टॉकमध्ये खरेदी करू शकता.

L&T च्या त्रैमासिक निकालानंतर मॉर्गन स्टॅनलीने स्टॉकवरील ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवले आहे.

गुंतवणूकदारांसाठी लक्ष्य किंमत 2094 रुपयांवरून 1848 रुपये करण्यात आली आहे.

कंपनीच्या पुढील 5 वर्षांसाठीच्या धोरणात्मक योजना अधिक चांगल्या आहेत.

याशिवाय जेफरीजने या Shareवरील खरेदीचे मत कायम ठेवले आहे. तथापि, गुंतवणूकदारांसाठी लक्ष्य किंमत 2525 रुपयांवरून 2215 रुपये करण्यात आली आहे.

त्यांची नाव पाहण्यासाठी

मार्केट खाली पडून देखील काही असे स्टॉक आहेत जे Upper Circuit ला लागले आहेत

मार्केट खाली पडून देखील काही असे स्टॉक आहेत जे Upper Circuit ला लागले आहेत