एका वर्षात 150% Returns, या स्टॉकमध्ये अजूनही दम आहे का?
दीपक फर्टिलायझरच्या शेअर्समध्ये अजूनही ४० टक्के Returns देण्याची क्षमता आहे.
9 एप्रिल रोजी 52 आठवड्यांचा High गाठल्यानंतर, दीपक फर्टिलायझरने आता एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनने गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 150% Return दिला आहे.
19 एप्रिल 2022 रोजी दीपक फर्टिलायझरचे शेअर्स ₹ 725 च्या पातळीवर पोहोचले होते.
मुंबई स्टॉक एक्सचेंजवर दीपक फर्टिलायझर्सचे मार्केट Capital 7800 कोटी रुपये आहे.
Share Market मध्ये गुंतवणूक का करावी?
हे जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा