भारती एअरटेलच्या शेअर्समधून 60% नफा मिळवू शकता

पुढील काही दिवसांत, भारती एअरटेलचा Average Revenue Per User ₹ 200 आणि दीर्घकालीन ₹ 300 पर्यंत पोहोचू शकतो.

भारती एअरटेल ही एकमेव कंपनी आहे ज्याने फेब्रुवारी महिन्यात नवीन ग्राहक जोडले आहेत.

भारती एअरटेलने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ४० टक्के Returns दिला आहे.

5G लाईव्ह सेवा सुरू करणारी एअरटेल ही भारतातील पहिली Telecom कंपनी आहे.

Google ने भारतातील डिजिटायझेशन फंडासाठी एअरटेलशी करार केला आहे आणि $1 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

एअरटेल पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या 12करोड़ ओलांडली आहे तर एका महिन्यात 3.2 करोड़ वापरकर्ते व्यवहार करत आहेत. आगामी काळात एअरटेलची कमाईही वाढू शकते.

Share Market विषयी Basic शिकण्यासाठी