करूर वैश्य बँक लिमिटेडचे शेअर्स तुम्हाला पुढील काही दिवसांत ७१% पर्यंत Return देऊ शकतात

सिटी युनियन बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास 56% पेक्षा जास्त Return मिळू शकतो.

बँक शेअर्स तुम्हाला पुढील 12 महिन्यांसाठी केलेल्या गुंतवणुकीतून किमान 20% Return देऊ शकतात.

Axis Bankचे शेअर्स तुम्हाला पुढील 1 वर्षात 45% Returns  देऊ शकतात

DCB Bank Ltd च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून 43% Returns मिळू शकतो.

एचडीएफसी बँक लिमिटेडचे शेअर्स खरेदी केल्याने तुम्हाला ४२% Return मिळू शकतो

फेडरल बँक शेअर्स तुम्हाला ४०% Returns  देऊ शकतात

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील 1 वर्षात 37% पर्यंत कमाई होऊ शकते

ICICI बँक, RBL बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही एका वर्षात 35-36 टक्के Return मिळवण्यात यश मिळवू शकता.

आमच्या Telegram पेज ला जॉईन व्हा आणि रोज Share मार्केट च्या बातम्या मिळवा