Uddhav thackeray in Hingoli rally : हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांची तुलना सापाशी केली. तसेच आमचे हिंदुत्व मुखात राम आणि हाताला काम देणारं असल्याचं म्हटलं आहे.