भारतीय प्रीमियर लीग(IPL) ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक वर्षी हजारो लोक थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात.मात्र मागील दोन वर्षे कोरोना मुळे लोकांना घरातून IPL बघावे लागले.
ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया 23 मार्च 2022 रोजी सुरू झाली आहे परंतु तपशीलानुसार, कोविड परिस्थितीमुळे केवळ 25% जागा भरल्या जातील.
IPL Ticket booking 2022 BookMyShow, Insider.in, TicketGenie, Paytm, EventsNow यांसारख्या विविध अॅप्सवरून व्यक्ती ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील.
ऑनलाइन तिकीट बुकिंग लिंक चालु दिनांक | 23 मार्च 2022 |
ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या वेबसाईट | BookMyShow, Insider.in, TicketGenie, Paytm आणि EventsNow |
आयपीएलची वेबसाईट | https://www.iplt20.com/ |
स्थळ | भारत |
टीम | 10 |
आयपीएल तिकिटे बुक करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण ज्या पहिल्या पद्धतीवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे BookMyShow ॲपवरून तिकीट बुक करणे. या अॅपवरून तिकीट बुक करणे खूप सोपे आहे.
तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील :
स्टेडियम आणि ब्लॉकसाठी तिकिटांची किंमत वेगळी आहे. आम्ही वेगवेगळ्या स्टेडियमच्या किंमतीचा अंदाज लावला आहे. किंमत येथे उपलब्ध असलेल्या किमतीपेक्षा भिन्न असू शकते.
वानखेडे स्टेडियम | 2000 रुपये ते 3000 रुपये |
ब्रेबोर्न स्टेडियम | 2500 रूपये ते 3000 रुपये |
MCA स्टेडियम पुणे | 1000 ते 8000 रुपये |
DY PATIL स्टेडियम | 800 रुपये ते 2500 रुपये |
आज बहुतेक आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. प्रचंड महागाई आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे…
शिवम दुबे यांचा जन्म 26-06-1993 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला. तो एक भारतीय क्रिकेट…
मुकेश चौधरी हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो डावखुरा वेगवान…
चित्रपट उद्योगाची सध्याची पिढी पूर्णपणे लोकांबद्दलच्या वास्तविक कथांवर आणि प्रेरणादायी किंवा अवास्तव पण सत्य घटनांवर…
डिमॅट खाते कसे उघडावे? Demat Account Kase Kadhave? इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC 253 लघुलेखकांची (Stenographer ) नियुक्ती करत आहे. उमेदवार 12 मे…