Pune Metro Area, Map, Route, Timing,Fare, Stations List,News
पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे .निसर्गसौंदर्य आणि समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी पुणे. पवित्र संत तुकाराम यांचे जन्मस्थान म्हणजे पुणे होय, सर्वकालीन महान योद्धा राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांची जन्मभूमी म्हणजे पुणे. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी … Read more