शेअर मार्केट म्हणजे काय? | What is share market in Marathi?

शेअर मार्केटमध्ये होणारी वाढ आणि घसरण आपल्याला रोजच ऐकायला मिळते. व्यवसाय जगतात शेअर ही एक सामान्य संज्ञा आहे. पण शेअर मार्केट म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर मी या पोस्ट मध्ये सांगणार आहे. शेअर मार्केट हे मुख्यतः असे ठिकाण आहे जिथे आपण एखाद्या कंपनीचा एक हिस्सा आपण आपल्या मनाप्रमाणे खरेदी किंवा विक्री करू शकतो हे … Read more