स्वारगेट ते दादर बस वेळापत्रक | Swargate te Dadar Bus Velapatrak|msrtc Bus Swargate To Dadar |Maharashtra Bus Swargate to Dadar Timetable In Marathi | Swargate to Dadar Maharashtra Bus Timetable
स्वारगेट ते दादर बस पूर्ण वेळापत्रक
नमस्कार मित्रानो जर तुम्ही स्वारगेट ते दादर या मार्गावरील महाराष्ट्र बस साठीचे वेळापत्रक हवे असेल तर आमच्या वेब्सिते वरती तुम्हाला वेळापत्रक भेटेल.
हे अंतर जवळपास १७० किमी आहे तर या मार्गासाठी तुम्हाला शिवनेरी बस सेवा उपलब्ध आहे आणि सकाळी ५.३० वाजल्या पासून रात्री १० वाजेपर्यंत तुम्हाला दर अर्ध्या तासाला बस भेटेल.
स्वारगेट ते दादर मार्गावरील बस चे भाडे शिवनेरी बस साठी ५३५ रु आणि सध्या बस साठी ३२५ रु असे आहे.
Swargate to Dadar Bus Stops List | स्वारगेट ते दादर बस थांबे
स्वारगेट ते दादर बस चांदणी चौक,वाकड,वाशी Highway ,मैत्री पार्क येथे थांबते आणि या प्रवाससाठी साधारण ४.५ तास लागतात.