स्वारगेट ते बारामती बस वेळापत्रक | Swargate te Baramati Bus Velapatrak|msrtc Bus Swargate To Baramati|Maharashtra Bus Swargate to Baramati Timetable In Marathi | Swargate to Baramati Maharashtra Bus Timetable
स्वारगेट ते बारामती या मार्गावर सकाळी ६ वाजल्या पासून रात्री १० वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध आहे.
या मार्गावर दर अर्ध्या तासाला एक बस सोडली जाईल. ही नॉन स्टॉप बस सेवा असून तुम्हाला स्वारगेट बसस्थानकावरून तिकीट घ्यावे लागेल.
Swargate to Baramati Bus Ticket Rate | स्वारगेट ते बारामती बस तिकीट दर
साधी बस – १५०₹
शिवशाही – २५०₹
आशियाड – ३००₹