सोनाली पाटील ही एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने चित्रपट आणि मालिका मध्ये कार्य करते. ती बिग बॉस मराठीची स्पर्धा आहे. ती सर्वात जास्त लोकप्रीय अभिनेत्रींपैकी एक आहे जी सर्वात जास्त प्रेमळ बनली आहे. तिने देवमाणूस सारख्या मालिकेमध्ये खूप नाव कमावले आहे.
सोनाली पाटील यांचा जन्म सोनाली पाटील यांचा जन्म 5 मे 1987 रोजी सलामपुर, महाराष्ट्र, भारत येथे झाला होता. ती 2021 मध्ये 34 वर्षांची आहे. तिने कोल्हापूरमधील ताराराणी कॉलेज, उशाराजे हायस्कूल येथे शिक्षण घेतले आहे. कोल्हापूर राजाराम महाविद्यालयात तिने शिक्षण केले. ती एक व्यावसायिक मराठी अभिनेत्री आणि टीव्ही सिरीयल अभिनेत्री आहे. ती Bigg Boss Marathi 3 ची स्पर्धक आहे.
जुळता जुळता जुळत की (2018) या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर तिने पदार्पण केले. सोनाली पाटील वय, उंची, चित्रपटांची यादी, जीवनशैलीबद्दल अधिक माहिती आपल्याला माहित असल्यास हा लेख वाचणे सुरू ठेवा.
उंची | 5 फूट 4 इंच |
वजन | – |
वय | 34 वर्ष |
जन्म तारीख | 5 मे 1987 |
शैक्षणिक माहिती | BA |
लोकप्रिय मालिका | देव माणूस |
जन्म ठिकाण | इस्लाम पूर, महाराष्ट्र |
स्थायी | मुंबई |
भाऊ | अभिजीत पाटील, विष्णू पाटील |
नवरा | अविवाहित |
जात | हिंदु |
Income | |
आई | |
बाबा | |
बहीण |
सोनाली पाटील हिने वैजू नंबर वन या मालिकेत काम केले आहे. त्याचप्रमाणे तिने घाटगे अँड सन्स मध्ये आणि देवमाणूस मध्ये देखील काम केले आहे.
Vishal Nikam Biography in Marathi
Gayatri Datar Biography in Marathi
तीचे लग्न नाही झाले आहे
देवमाणूस, घाडगे आणि सन्स
—
Tags:
Sonali Patil Bigg Boss season 3, Sonali Patil devmanus , Sonali Patil serial, Sonali Patil age, Sonali Patil bf husband,Sonali Patil Wikipedia, Sonali Patil family, Sonali Patil qualification,Sonali Patil work, Sonali Patil tv show list, Sonali Patil Instagram images,Sonali Patil phone number
आज बहुतेक आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. प्रचंड महागाई आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे…
शिवम दुबे यांचा जन्म 26-06-1993 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला. तो एक भारतीय क्रिकेट…
मुकेश चौधरी हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो डावखुरा वेगवान…
चित्रपट उद्योगाची सध्याची पिढी पूर्णपणे लोकांबद्दलच्या वास्तविक कथांवर आणि प्रेरणादायी किंवा अवास्तव पण सत्य घटनांवर…
डिमॅट खाते कसे उघडावे? Demat Account Kase Kadhave? इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC 253 लघुलेखकांची (Stenographer ) नियुक्ती करत आहे. उमेदवार 12 मे…