पुणे : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर नुकतास दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडवर मोठा विजय प्राप्त करीत गुणतालिकेत द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी साऊथ पॅव्हेलिनमधून सामन्याचा आनंद घेतला. स्टेडियमच्या सुविधा आणि व्यवस्थेचा आपल्याला पुरेपूर आनंद घेता आल्याचा निर्वाळा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More