Pune dahihandi utsav traffic Update : पुण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. उद्या गुरुवारी पुण्यात दहीहंडीचा थरार पुणेकर अनुभवणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी पाहता पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More