Pune Railway megablock: पुणे-दौंड रेल्वे मार्गादरम्यान पाटस येथे तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे पुढील दोन दोन दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावत आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More