Pune murder : उपाहारगृहचालक विजय ढुमेचा अनैतिक संबंधातून खून; महिलेसह चौघे गजाआड - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Pune murder : उपाहारगृहचालक विजय ढुमेचा अनैतिक संबंधातून खून; महिलेसह चौघे गजाआड

Pune Pimpri Chinchwad Vijay Dhume Murder: पिंपरीतील उपहारगृह चालक विजय ढुमे याचा उपहारगृहतून बाहेर पडत असतांना धार धार शस्त्रांनी वर करून खून करण्यात आला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी काही तासांत आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *