Pune Mhada : पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील तब्बल ५ हजार ८६३ घरांच्या सोडत जाहीर झाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More