Pune Lonavla girl rape Crime : पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थल लोणावळा दोन सामूहिक बलात्कारांच्या घटनेने हादरले. दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपींच्या काही तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More