Pune Traffic change for Dahihandi utsav : पुण्यात आज गोविंदा आणि दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी राज्य भरातून नागरिक येणार आहेत. शहरात मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेता पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. इच्छित स्थळी जण्यासाठी पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More