Yei Ho Vitthale Lyrics

येई हो विठ्ठले माझे माऊलीयेयेई हो विठ्ठले माझे माऊलीयेविढळावरी कर…विढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे, ठेवूनी वाट मी पाहेयेई हो विठ्ठले माझे माऊलीयेयेई हो विठ्ठले माझे माऊलीयेआलीया-गेलीया हाती धाडी निरोपंआलीया-गेलीया […]

दत्ताची आरती – Datta Aarti | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥सुरवर मुनिजन योगी […]

Tuz Magto me Aata Lyrics

नमस्कार मित्रानो, जर तुम्ही गणेश प्रार्थना Lyrics शोधत असाल तर या Website वरती आपल्याला मिळतील. Ganesh Prarthana Lyrics in Marathi गणेश प्रार्थना – तुज मागतो मी आतां ।मज द्यावे एकदंता […]

गणपती भूपाळी | Ganpati Bhupali Lyrics

नमस्कार मित्रानो, जर तुम्ही गणपतीची भूपाळी शोधत असाल तर तुम्हाला या पोस्ट मध्ये माहिती मिळेल. उठा उठा हो सक सकळीकवाचे स्मरावा गजमुख ।ऋध्दीसिध्दिंचा नायक |सुखदायक भक्तांसी ।सुखदायक दासांसी ।। ध्रु […]

प्रारंभी विनंती करू गणपती | Prarambhi Vinanti Karu Ganpati Aarti

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ || मोरया […]

Amol Patil Marathi Vyakarn Book PDF Download

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपल्याला अमोल पाटील सर व्याकरण पुस्तक PDF हवे असेल तर आपल्याला PDF मध्ये भेटेल. अमोल पाटील मराठी व्याकरण PDF Download Amol Patil Sir Vyakaran Pustak […]

Maharashtra University Foundation Days

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या विद्यापीठ आणि त्यांची स्थापना दिवस यांच्या विषयी माहिती हवी असेल तर आमच्या या पोस्ट मध्ये आपल्याला माहिती भेटेल. Maharashtra Vidyapeeth Sthapana Divas खाली […]