Hasan mushrif on jitendra awhad : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यावर अजित पवार विरोधी पक्षनेते होते, तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटलांना घेऊन ते अध्यक्षांच्या दालनात गेले व तेथे उपस्थित असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More