Mumbai Weather update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासून मुंबई, पुणेसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पालघर, ठाणेसह पावसाने हजेरी लावल्याने उकड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More