Mumbai water supply news : मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांत जवळपास ९६ टक्के पाणीसाठा झाल्याने मुंबईकरांवरचे पाणीकपातीचे संकट टळलं आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More