Santacruz galaxy hospital fire : मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एका हॉटेलला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.