maharashtra weather report in marathi: राज्यात आज देखील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण गोव्यात मुसळधार तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात देखील आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More