Sambhaji raje Chhatrapati on Maratha reservation : सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देणं कायद्यात बसत असेल, तर सरकारने ते द्यावे. पण हे शक्य नसेल तर सरकारने तसं स्पष्ट सांगावं. खेळ करू नये”, अशी रोखठोक भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More