Maratha Reservation : जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेबरोबर मोबाईलवर चर्चा, बुधवारी होणार प्रत्यक्ष भेट? - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Maratha Reservation : जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेबरोबर मोबाईलवर चर्चा, बुधवारी होणार प्रत्यक्ष भेट?

Maratha Reservation Protest : मंगळवारी रात्री उशिरा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. जरांगेंनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. 

 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *