manoj jarange patil on maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांनी आग्रह केल्यानंतर रात्री १२.३० वाजता सलाईन घेतले. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. आज दुपारी ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More