Manoj Jarange Hunger Strike : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासूंन उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारची भूमिका मान्य असली तरी उपोषण सुरच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More