महाराष्ट्र सरकारने महिलांचे सक्षमीकरण आणि विकास योजनांमध्ये सुलभता आणण्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ ॲप लाँच केले होते. या ॲप सोबत आपण माझी लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
महाराष्ट्रातील महिलांना विविध सरकारी धोरणे, महिला-केंद्रित प्रकल्प आणि महिला विकासाशी संबंधित घोषणांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे हे या ॲप्लिकेशनचे उद्दिष्ट आहे.
राज्य सरकार दरवर्षी महिलांसाठी अनेक योजना राबवत असताना, निकष आणि पात्रतेच्या तपशिलांसह महिलांना या उपक्रमांबद्दल माहिती नसल्याची चिंता आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आदिती तटकरे यांनी त्यांच्या विभागाला एक मोबाइल ॲप तयार करण्याचे निर्देश दिले, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘महिला शक्तीकरण अभियान’ घोषणेदरम्यान करण्यात आले.
‘Nari Shakti Doot’ App केवळ महिला आणि बाल विभागाकडून सूचना आणि माहिती देण्यापलीकडे आहे. यामध्ये केवळ महिलांसाठी तयार केलेल्या इतर विभागांच्या योजनांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ॲप प्रत्येक फॉर्मशी संबंधित सर्वसमावेशक माहिती ऑफर करून Form Online भरण्याची सुविधा देते. जिल्हा लोककल्याण कार्यालये महिला-केंद्रित योजनांबद्दल तपशील प्रदान करतील आणि Mobile App आणि Web Portal दोन्हीसाठी एक समर्पित Dashboard विकसित केला गेला आहे.
Mukhymantri – Mazi Ladki Bahin Yojana 2024 App Name
या app द्वारे आपण Mukhymantri – Mazi Ladki Bahin Yojana 2024 साठी अर्ज करू शकतो आणि महिन्याला इत१५०० रू. आपल्या खात्यामध्ये येतील.
महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या ट्विटर account वरून आपण या app द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करून शकतो अशी माहिती दिली आहे.
Mukhymantri – Mazi Ladki Bahin Yojana 2024 Website Online Apply Link
तुम्हाला जर Mukhymantri – Mazi Ladki Bahin Yojana 2024 साठी Apply करायचं असेल तर तुम्ही या App मधून फॉर्म भरू शकता.
Mukhymantri – Mazi Ladki Bahin Yojana 2024 App Link – https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
वरील App Download केल्या नंतर आपल्या समोर Dashboard Open होईल त्या मध्ये आपण Form भरू शकेन.
How to Apply for Mulhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana 2024
जर तुम्हाला माझी लाडकी बहिण योजना २०२४ या योजने अंतर्गत महिन्याला १५०० रू. योजना प्राप्त करायची असेल तर तुम्ही सरकारच्या Official Website वरती जाऊन या योजने साठी फॉर्म भरू शकता. तसेच सरकारने नवीन अँप बनवले आहे त्या अँप मध्ये जाऊन देखील आपण या योजने साठी फॉर्म भरू शकतो.
या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या नजीकच्या सेतु सुविधा केंद्र/ महा ई सेवा केंद्र / अंगणवाडी केंद्र/ ग्रामविकास अधिकारी/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवक कडे जाऊन फॉर्म भरून देखील या योजनेचा लाभ मिळून जाईल.
Nari Shakti Doot Yojana Reddit | Nari Shakti Doot App Reddit Help • Majhi Ladki Bahin Yojana Reddit • Majhi Ladki Bahin Yojana mahiti Reddit