Maharashtra rain update : राज्यात आज पासून पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत देखील सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More