Maharashtra Rain Updates : राज्यात दहिहंडी नंतर गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. चारही विभागांत कुठे हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More