Maharashtra Weather update: बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More