लहान मुलांची नावे | Latest Baby Boys Name With Meaning in Marathi 2021

Latest Baby Boy Names list in Marathi 2021 pdf,Royal Baby Boy Names in Marathi with meaning, Modern Unique Marathi Baby Boy Names 2021

Latest 100+ Boys Cute names in Marathi with meaning in Marathi. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की,Top 100 Marathi Baby Names Starting From A In Marathi(बाळासाठी नाव मराठी मध्ये) ज्याच्या मदतीमुळे आपण आपल्या बाळासाठी चांगले नाव ठेवता येतं.

लहान मुलांची नावे | Latest Baby Boys Namef,Royal Baby Boy Names in Marathi with meaning, Modern Unique Marathi Baby Boy Names 2021
 

Baby Boys Names Starting With A

 
नाव अर्थ
अविलाश विश्वासू
आयुष्मान भरपूर असे आयुष्य प्राप्त झालेला
आरव शांत माणूस,पहाटेचा आवाज
आलोक शंकर देवाचे नाव
आप्त हृदयाच्या जवळ असणारी व्यक्ती
अभय उत्सूक व्यक्ती, कोणालाही न घाबरणारा
अभिलाष आशेचा किरण दाखवणारा
अभिनय ॲक्टिंग करणे,नाटक करणे
आदी सुरुवात,श्रीगणेशा
अद्वविक आगळा वेगळा व्यक्ती, भगवान शिवाचे नाव
अजिंक्य कधीही न जिंकता न येणारा असा
अमेय गणेश देवाचे नाव
अमित कधीही न संपणारा असे
आमोद आनंदी व्यक्ती
अमोल ज्याचे मोल नाही असा
अंश शरीराचे कोणतातरी भाग
अनुज आपल्या पेक्षा लहान भाऊ
अनुप कोणाशीही तुलना न करता येणार असा
अन्वेय शरीरातील एक अवयव
अर्थ कोणत्याही शब्दाचा अर्थ
अथर्व गणपती देवाचे नाव
अतुल्य तुलना न करता येणार
अवनिश गणेश देवाचे एक नाव
आत्मदिप मनातून येणारा आवाज
अंकुश प्रकाशाचे परावर्तन
अग्निहोत्र अग्नीचे कुंड
अजय विजय मिळवता न येणारा असा
अजित विजय न मिळवता येणारा
अक्ष्य वस्तूचा एक छोटा तुकडा
अतुल्य तुलना न करता येणार
अकुल शंकर देवाचे एक नाव
अमन शांत माणूस
अमर कधीही न मरणारा
आमोद आनंदी माणूस
अनेक भरपूर
अनिल पवन, वात, वारा
अनुप वेगळा, भिन्न
आरव शांत माणूस
अर्श आकाश
अरुण सुर्योदय
आर्य बलशाली असा
आर्गव प्रख्यात; उल्लेखनीय; पूर्वप्रसिद्ध/td>
आरूप अत्यंत सुंदर; आनंद किंवा आनंदी पूर्ण
अर्पण भक्ती अर्पण; शुभ
अर्पित दान करणे, काहीतरी देणे,समर्पित
आशिष आशीर्वाद
आशुतोष शंकर देवाचे नाव
अशितोष गणेश देवाचे नाव
अवधूत दत्ताचे नाव
अतुल बलवान माणूस, सिंहा सारखा
आलोक भगवान शिवाचे एक नाव
आरूष सूर्याचे पाहिले किरण
आर्यन योद्धा
आशीर्वाद आशीर्वाद
अभिनव नवीन
अभिजीत भीतीवर विजय मिळवणे
अभिजात प्रतिष्ठा वंत
अभिमन्यू महाभारतातील एक पात्र
आदर्श चांगले व्यक्तिमत्व
आदिनाथ विष्णू देवाचा अवतार
अखिल संपूर्ण
अमृत अमृत
अनंत कधीही न संपणारे असे
अंजन डोळा
अनुराग प्रेम
अरविंद प्रेम भाव

 

मी आशा करतो की आपल्याला नाव आवडली असतील जर आपल्याला अजून नावे सुचवायचं असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता.

हे पण वाचा :-

आयपीएल चे वेळापत्रक

अजय अतुल जीवन चरित्र

Leave a Comment