Lalbaugcha Raja goes for ₹26.5 crore insurance cover : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. अशातच आता सर्वांचा लाडका असलेल्या लालबागच्या राजा गणपतीला तब्बल २६.५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले जाणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More