Mahalaxmi and Jyotiba Temple : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर व जोतिबा मंदिरातील सुरक्षारक्षकांना काढून मंदिर ट्रस्टला त्यांच्या जागी आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करायची आहे. मात्र याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More