Indian Oil WR Apprentice Jobs Notification 2022 Marathi | IOCL मध्ये जागांची भरती | IOCL २०२२ भरती
IOCL पश्चिम क्षेत्राचे अधिकारी 570 ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पूर्वी IOCL WR Maharashtra Government Job २०२२ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.
संस्थेचे नाव | Indian Oil Corporation Limited, Western Region (IOCL WR) |
रिक्त जागा | व्यापार आणि तांत्रिक प्रशिक्षणार्थी ५७० जागा |
फॉर्म भरण्याची सुरवातीची तारीख | 15 जानेवारी 2022 |
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख | 15 फेब्रुवारी 2022 |
निवड प्रक्रिया | ऑनलाइन लेखी परीक्षा |
official website | iocl.com |
इंडियन ऑईल मध्ये महाराष्ट्रामध्ये रिक्त पदे किती आहेत?
इंडियन ऑईल महाराष्ट्र मधे 322 रिक्त पदे आहेत.
प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी योग्य ते मानधन देण्यात येईल तसेच स्टेशनरी, वाहन आणि विविध खर्चासाठी अतिरिक्त रक्कम रु. 2500 / – दिली जाईल. एकत्रितपणे पगार विशिष्ट ठिकाणी लागू असलेल्या किमान मजुरीच्या अवलंबून आहे.
जर तुम्हाला इंडीयन ऑईल दक्षिण विभाग साठी आलेल्या नोकरी करीता फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही येथे advertise पाहू शकता.
आज बहुतेक आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. प्रचंड महागाई आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे…
शिवम दुबे यांचा जन्म 26-06-1993 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला. तो एक भारतीय क्रिकेट…
मुकेश चौधरी हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो डावखुरा वेगवान…
चित्रपट उद्योगाची सध्याची पिढी पूर्णपणे लोकांबद्दलच्या वास्तविक कथांवर आणि प्रेरणादायी किंवा अवास्तव पण सत्य घटनांवर…
डिमॅट खाते कसे उघडावे? Demat Account Kase Kadhave? इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC 253 लघुलेखकांची (Stenographer ) नियुक्ती करत आहे. उमेदवार 12 मे…