भारतातील पहिली महिला – India First women in Marathi

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला भारतातील अश्या महिलांची यादी सांगणार आहे ज्यांनी असे काम केलेले आहे जे आणि कोणत्या महिलेने पहिले काम केले नाही. त्यांची कारकीर्द आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. कारण भारतीय नारी शक्तीने अशी अनेक काम केले आहेत जे जगातील आणखी कोणत्या नारी शक्तीने केली नाहीत.

आपण वेग वेगळ्या स्पर्धा परीक्षा साठी तयारी करत असतो त्यामध्ये MPSC (एमपीएससी),UPSC (युपएससी), बँक परीक्षा, पोलिस भरती या परीक्षा मध्ये Bharatatil Pahili mahila विषयी Question Paper मध्ये विचारले जाते. तरी सराव करणे गरजेचे असते या साठी मी ही पोस्ट लिहीली आहे.

तर चला पाहुया त्या कामगिरीची यादी.

लोकसभेच्या पहिल्या महिला स्पिकर कोण होत्या ?मीराकुमार
पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती कोण होत्या?प्रतिभाताई पाटील
पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान कोण होत्या ?इंदिरा गांधी
भारतीय पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?सरोजिनी नायडू
पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण झाल्या ?किरण बेदी
पहिल्या महिला मुखयमंत्री कोण ?सुचिता कृपलानी
प्रथम महिला केंद्रीय मंत्री कोण ?राजकुमारी कौर
काँग्रेसच्या प्रथम महिला अध्यक्ष कोण ?अंनी बेसंट
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण ?मीरा साहिब फातिमा बीबी
अशोक चक्र मिळवणारी पहिली महिला कोण ?नीरजा भनोत
युनायटेड नेशन मधील प्रथम भारतीय महिला राजदूत कोण ?विजयालक्ष्मी पंडित
अंटार्क्टिका गाठणारी पहिली भारतीय महिला कोण ?महेल मुसा
नोबेल पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?मदर टेरेसा
इंग्लिश चॅनल ओलांडणारी पहिली भारतीय महिला कोण ?आरती साहा
माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण ?बचेंद्री पाल
मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला कोण ?मिस रीता फरिया
दोनदा माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोण ?संतोष यादव
मिस युनिव्हर्स बनणारी पहिली भारतीय महिला कोण ?सुश्मिता सेन
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?आशापूर्णा देवी
भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?इंदिरा गांधी
WTA टायटल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?सानिया मिर्झा
प्रथम भारतीय महिला एअरलाईन पायलट कोण ?दुर्गा बॅनर्जी
आशियाई खेळात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?कमलजीत संधू
काँग्रेस ची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण ?सरोजिनी नायडू
बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?अरूंधती रॉय
भारत रत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार कोण ?एमएस सुब्बुलक्ष्मी
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?कल्पना चावला
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट कोण ?दीपा कर्माकर
भारतातील सर्वात लहान महिला ज्याने ग्रँडमास्टर (बुद्धीबळ) पदवी जिंकलीहम्पी कोनेरू
भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण ?आनंदीबाई गोपाळराव जोशी
भारतातील पहिली शिक्षिका कोण ?सावित्रीबाई फुले
भारतातील पहिला महिला उद्योजक कोण ?कल्पना सरोज
भारतातील पहिली महिला वकील कोण ?कॉर्णेलिया सोरब्जी
भारतातील पहिली महिला आर्मी ऑफिसर कोण ?गेरट्रूड राम
भारतातील पहिली बाईक रेसर महिला कोण ?अलिशा अब्दुल्ला

मी आशा करतो की आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment