Ganesh festival : रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; मुंबईत रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Ganesh festival : रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; मुंबईत रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी

Ganesh festival : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काल रेल्वे तर्फे वेळेत गाड्या सोडण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *