Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातील उत्सव अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर पुण्यात तब्बल ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More