Dr. Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Dr. Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात

Dr. Narendra Dabholkar murder case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय १३ तारखेला तपास अहवाल कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. सीबीआयचे तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *