Dahi Handi 2023 Live Update : मुंबईत व महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोविंदा रे गोपाळा.. गोविंदा आला रे.. च्या तालावर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत डॉल्बीसाठी परवानगी दिल्याने दहीहंडीला लवकर सुरुवात झाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More