CNG-PNG Price in Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी कमी केले असून यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. आज पासून हे नवे दार लागू झाले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More