Jio च्या या plan मध्ये भेटणार Disney Plus Hotstar Subscription

नमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहे आपलं लाडक IPL पुन्हा एकदा चालू झालं आहे तर या IPL च्या उर्वरित मॅच बगण्यासाठी तुम्हाला Disney Plus Hotstar चे Subscription घ्यावं लागतं मात्र मी आज तुम्हाला Jio जी भारताची एक 1 नंबर ची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी आहे तिने आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगली ऑफर आणली आहे ज्याच्या … Read more

वीज जाते आणि येते – मध्ये काय घडते? : यामध्ये काय काय घडत असते?(what happens when there is no electricity?)

वीज जाते आणि येते – मध्ये काय घडते? : वीज वितरण कर्मचाऱ्यांचे युद्धप्रसंग. महावितरण कंपनी विषयी काही माहिती जाणून घेऊया आधीची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) महाराष्ट्र राज्यात वीज निर्मिती, प्रसारण आणि वितरण पाहत आहे. परंतु भारत सरकारच्या विद्युत अधिनियम २००३ च्या अंमलबजावणीनंतर, एमएसईबी जून २००५ रोजी कंपन्यांमध्ये बंडल करण्यात आला. एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड.  … Read more

NEFT RTGS Phonepe वरुन कसे करावे ?

NEFT RTGS Phonepe Step by step process in marathi नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपल्याला सांगणार आहे की आपण फोन पे चा वापर करून कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे कसे पाठवू शकता?? How to send Money into anyone’s bank account using Phonepe. बरेचदा आपले काही काम असतात,नाहीतर आपल्याला कोणाला तरी पैसे पाठवायचे असतात त्या वेळेला आपल्याला बँकेमध्ये … Read more

How to Send Money via Phonepe Step By Step Procedure in marathi

फोन पे वरून पैसे कसे पाठवावे??How to send Money Via Phonepe To Another Phonepe User In Marathi?? नमस्कार मित्रांनो, आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला फोनेपे वरून आपल्या मित्राला कसे पैसे पाठवू शकता ते सांगणार आहे. आतचे युग हे डिजिटल युग आहे. व अश्या डिजिटल युगामध्ये जगताना तुम्हाला अनेक समस्या येत असतील की बाबा हे … Read more

Mahavitaran Vij Bil Bharana kasa karava | महावितरण वीज बिल भरणा करा फोनेपे वरून

Mahavitaran(MSEB) light bill bharna-महावितरण वीज बिल भरणा करा phonepe वापरून. नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला घरबसल्या कोणत्याही रांगेत अथवा बँकेत न जाता महावितरणचे वीज बिल (Mahavitaran Vij Bil Bharana) कसे भरायचे या संबंधी माहिती देणार आहे. आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात ऑफिसची काम असतात, किंवा आपल्या परिवारामध्ये अनेक काम असतात.ती काम करेपर्यंत आपल्या … Read more

मोबाईल रीचार्ज कसा करावा ? – Mobile Recharge in Marathi

How to do mobile recharge on Phonepe in marathi

mobile recharge on Phonepe in marathi
नमस्कार मित्रहो, आज मी आपल्याला सांगणार आहे कि आपण फोन पे म्हणून अँप आहे त्या अँप मधून आपला,

मोबाईल रिचार्ज कसा करू शकला?

1.सर्वप्रथम आपल्याला फोनेपे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल.
त्यासाठी येथे click करा.
त्या नंतर signin करा किंवा signup करून घ्या.
टीप :- signup करताना आपल्या बँकशी link असलेला मोबाईल नंबर द्या 
 
जर आपल्या मोबाईल मध्ये अगोदर पासून install असेल तर चांगली गोष्ट आहे.
2. Signin करून झाल्यावर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसेल.
3. त्या नंतर आपल्याला mobile recharge option select करावा लागेल.
4.हा option select केल्यावर आपल्याला नंबर टाकायला बोलतील जर तो नंबर आपल्या फोन मध्ये save असेल तर आपण तो सिलेक्ट करून कॉन्टीनुए करू शकता पण नसेल तर येथे क्लिक करा.
5.त्या नंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका.

6.मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्याला आपला नेटवर्क ऑपरेटर आणि circle सिलेक्ट करावा लागेल योग्य तो circle सिलेक्ट करा आणि त्या नंतर आपले recharge plan बगुन योग्य तो plan सिलेक्ट करा.

1.प्रथम आपला ऑपरेटर निवडा (airtel, jio, idea, vodafone, bsnl)या पैकी एक.
2. नंतर circle निवडा म्हणजे आपले राज्य निवडा ज्या राज्यचे सिम आहे ते. जर आपण mumbai मध्ये राहता तर मुंबई निवडा ना कि महाराष्ट्र.
3.नंतर आपली रिचार्ज रक्कम निवडा
7.त्या नंतर आपल्यला बँक खाते किंवा डेबिट कार्ड(ATM CARD ), credit कार्ड निवडावे लागेल.
ते आपण आपल्या मर्जी नुसार निवडू शकता.
8.recharge पूर्ण झाल्यावर आपल्याला recharge पूर्ण झाला म्हणून एक मेसेज येईल.

About the post:

या पोस्ट मध्ये आपण पाहिले की आपण फोन पे वरून कश्या रीतीने मोबाईल रिचार्ज घरबसल्या करू शकतो.(How to do mobile recharge on Phonepe in marathi)

हुर्रे…
तुमचा recharge झाला आहे.
मी आशा करतो कि वरील माहिती आपल्याला आवडली असावी.अश्याच माहिती साठी आम्हाला बुकमार्क करून ठेवा.
धन्यवाद !!!

Read more